डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक पहा- digitalsatbara.mahabhumi.gov.in

डिजिटल सातबारा महाभूमी पोर्टलवरून आपण ✔️ डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12 8a e ferfar Utara आणि प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रक काढू शकतो. आपण फक्त महाभुलेख महाभूमी पोर्टलवरून माहिती मिळवू शकतो. डिजिटल 7 12 महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाउनलोड करू शकतो. डिजिटल स्वाक्षरी केलेले 7/12, 8A आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व सरकारी आणि कायदेशीर बाबींसाठी वापरता येतील.

डिजिटल स्वाक्षरीत 712, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक पहा 2024

Digital 7 12, Digitalsatbara.Mahabhumi पोर्टल वर लॉगिन

Digital satbara.Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

Digitally signed 7 12: Login – Mahabhumi

Digitally signed 7 12: Login – Mahabhumi
  • डिजीटल स्वाक्षरी केलेले 7 12, 8A प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी, प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉग इन करा.
  • डिजिटल सातबारा महाभूमी पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • New User Registration ↗️ करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी, आपण वैयक्तिक माहिती, पत्ता माहिती, लॉगिन संबंधित आयडी आणि पासवर्ड निश्चित करा. लॉगिन आयडी व पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा. 
New User Registration

Read Also: महाभुलेख 7/12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाइन पहा bhulekh.mahabhumi.gov.in

  • Digitally signed property card, 7/12, 8A, फेरफार उतारा मिळविण्यासाठी, तुम्हाला महाभुलेख, महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाकडे पेमेंट करावे लागेल.
  • तुम्हाला तुमचे खाते डिजिटलसातबारा महाभूमी पोर्टलवर रिचार्ज करावे लागेल.
  • मोबाईल रिचार्जप्रमाणेच हे खाते बँक खाते, क्रेडिट कार्ड, UPI ऑनलाइन पेमेंट पद्धतीने सहज रिचार्ज केले जाऊ शकते.
  • विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा- Mahabhulekh mahabhumi.gov.in.

युलपिन क्रमांक माहित असल्यास डिजिटल स्वाक्षरीत सातबारा कसा डाऊनलोड करावा 

ULPIN म्हणजे Unique Land Parcel Identification Number आपल्या जमिनीचा विशिष्ट ओळख क्रमांक. थोडक्यात आपल्या जमिनीचा आधार क्रमांक.

प्रत्येक जमिनीचा ULPIN क्रमांक ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक वर नमूद केलेला असतो किंवा क्यूआर कोड च्या खाली लिहिलेला असतो.

  1. सर्वप्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  2. Do you Know ULPIN (आपल्याला युलपिन क्रमांक माहिती आहे का ? ) : समोरील बॉक्स मध्ये बरोबरची खून नोंद करा व ULPIN क्रमांक अचूक लिहून व्हेरिफाय करा.
  3. डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज, सर्वे नंबर कन्फर्म करा.
  4. डाउनलोड बटन दाबा आणि डिजिटल सातबारा डाऊनलोड करा.
  5. पंधरा रुपये महसूल विभागाला प्राप्त झाल्यावर डिजिटल सातबारा ऑनलाइन सातबारा आपण सहज डाऊनलोड करू शकता.
  6. डिजिटल ऑनलाइन सातबारा डाउनलोड केले गेले नाही तर आपण पेमेंट हिस्टरी वर जाऊन डाऊनलोड करू शकता.

ULPIN माहित असल्यास डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ – DIGITAL SIGNATURE 7 12 कसे पहावे व डाऊनलोड करावे ?

  1. Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  2. जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर (Survey No./Gat No.) निवडा.
  3. डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (digitally signed 7 12) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
  4. डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ESign 7/12 डाउनलोड करा.
  5. ऑनलाइन 7 12 डाउनलोड केले गेले नाही, नंतर पेमेंट इतिहास पर्यायावर जा आणि ते डाउनलोड करा.
  6. डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (digital satbara) सर्व अधिकृत आणि कायदेशीर कारणांसाठी वापरला जाऊ शकतो.
digital 7 12-mahabhumi-gov-in-DSLR-Digitally signed 7 12-2023

DIGITALLY SIGNED 8A डिजिटल स्वाक्षरीत ८अ – कसे पहावे व डाऊनलोड करावे ?

  1. Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  2. जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  3. 8A खाते क्रमांक किंवा नाव निवडा.
  4. आडनावाची निवड योग्य असेल, आडनाव लिहिल्यानंतर आपले नाव निवडा.
  5. तुमच्या नावासोबत तुमचा खाते क्रमांक देखील येथे दिसेल.
  6. डिजिटल स्वाक्षरीत 8अ (Digitally signed 8A)  मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग Mahabhulekh यांना ₹ 15 भरावे लागतील.
  7. डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल Esign 8अ डाउनलोड करा.
  8. Digitally eSigned 8A डाउनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
  9. हे खाता अभिलेख 7/12 डिजिटली स्वाक्षरी केलेल्या डेटावर आधारित आहे, त्यामुळे स्वाक्षरी आवश्यक नाही.
  10. मालमत्ता पत्रक – डिजिटल स्वाक्षरी केलेला 8A सर्व अधिकृत आणि कायदेशीर हेतूंसाठी वापरला जाऊ शकतो.
digital signature-mahabhumi-gov-in-DSLR-Satbara-Live8a-2022,2023

डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड – DIGITALLY SIGNED PROPERTY CARD कसे पहावे व डाऊनलोड करावे ?

  • मालमत्ता पत्रक डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी Digitalsatbara.Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करा.
  • विभाग(Region),जिला(District), कार्यालय(Office), गांव(Village) सी.टी.एस नंबर. (CTS No.) निवडा.
  • डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (Digitally signed property card) मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 45 भरावे लागतील. (हे पेमेंट ₹ 90, नागरी विभागात ₹ 135 असू शकते)
  • डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन प्रॉपर्टी कार्ड / esigned property card डाउनलोड करा.
  • Digitally eSigned property card डाउनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
  • डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रकचा वापर सर्व अधिकृत आणि कायदेशीर हेतूंसाठी केला जाऊ शकतो.
digitalsatbara-mahabhumi-Digitally signed property card डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा – DIGITALLY SIGNED Online e FERFAR कसे पहावे व डाऊनलोड करावे ?

  1. स्वाक्षरीत फेरफार उतारा/signed  eFerfar प्राप्त करण्यासाठी Digital satbara.Mahabhumi  पोर्टलवर लॉग इन करा.
  2. जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
  3. डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally signed 7/12)  मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
  4. डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन फेरफार डाउनलोड करा.
  5. ई-फेरफार डाऊनलोड केले गेले नाही तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
ई-फेरफार उतारा digitalsatbara-mahabhumi-gov-in-DSLR-Satbara-eFerfar-2023

Read Also: महाभूलेख महाराष्ट्र (7/12 8अ) 7 12 utara ऑनलाइन देखें

Mahabhulekh Mahabhumi संबंधित प्रश्न (FAQs):

e ferfar ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

फक्त ₹ 15 भरून तुम्ही eferfar ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
Digital satbara.Mahabhumi पोर्टलवर लॉगिन करा.
जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
₹१५ भरा.
डाउनलोड बटण दाबा आणि फेरफार डाउनलोड करा.
e ferfar Online download करण्यात अडचण आल्यास पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जा आणि तेथून डाउनलोड करा.

युलपिन (ULPIN) क्रमांक म्हणजे काय? 

ULPIN म्हणजे Unique Land Parcel Identification Number आपल्या जमिनीचा विशिष्ट ओळख क्रमांक. थोडक्यात आपल्या जमिनीचा आधार क्रमांक.
प्रत्येक जमिनीचा ULPIN क्रमांक ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक वर नमूद केलेला असतो किंवा क्यूआर कोड च्या खाली लिहिलेला असतो.

Related Links:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top