शिधापत्रिका / राशन कार्ड (Ration card)
शिधावस्तू (राशन) प्राप्त करुन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडे शिधापत्रिका (राशन कार्ड) असणे आवश्यक आहे. शिधापत्रिका(Ration card) मिळण्यासाठी शिधावाटप कार्यालय किंवा तहसील कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने स्वत: केला पाहिजे. नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड करिता आकारण्यात येणारे दर अ.क्र. पुरवठा /शिधापत्रिका/ राशन कार्ड चा प्रकार दर (रुपये) 1 नवीन पिवळी शिधापत्रिका / New Yellow BPL Ration card […]
शिधापत्रिका / राशन कार्ड (Ration card) Read More »