राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 | जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ केंद्र शासनाने दि. ५ जुलै, २०१३ पासून लागू केला आहे. राज्यात सदर अधिनियमाची अंमलबजावणी दि. १ फेब्रुवारी, २०१४ पासून करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी ग्रामीण भागातील ७६.३२% व शहरी भागातील ४५.३४% नागरिक प्रत्येक महिन्यास अनुदानित दराने धान्य मिळण्यास हक्कदार आहेत. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात एकूण ७,००.१६,६८४ एवढा लाभार्थ्यांना इष्टांक देण्यात आला आहे. […]
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 | जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 Read More »